(Bassein Bank) बॅसीन कॅथॉलिक बँकेत 168 जागांसाठी भरती

Bassein bank bharti 2022

Bassein Catholic Bank Bharti 2022

बॅसीन कॅथॉलिक बँकेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध चार पदांसाठी एकूण 168 जागांची भरती घेण्यात येत आहे.

भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 फेब्रुवारी 2022 आहे.

भरती संदर्भात पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे.

पदाचे नाव व तपशिल :

1. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (CSE) मार्केटिंग & ऑपरेशन्स)

पदसंख्या : 165 जागा

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकिंग अनुभव अनिवार्य आहे.

वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 32 वर्षांपर्यंत.

जाहिरात पाहा

2. इंजिनिअर (सिव्हिल)

पदसंख्या : 1 जागा

शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E. (सिव्हिल) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 30 वर्षांपर्यंत

जाहिरात पाहा

3. इंजिनिअर (मेकॅनिकल)

पदसंख्या : 1 जागा

शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E. (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 30 वर्षांपर्यंत

जाहिरात पाहा

4. असिस्टंट मॅनेजर- IT (Java & .Net Developer)

पदसंख्या : 1 जागा

शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (IT)/BCA/MCA/B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 35 वर्षांपर्यंत

जाहिरात पाहा


फी : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 13 फेब्रुवारी 2022

Apply Online


हे पण बघा : (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI पास साठी भरती 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या