SBI CBO Recruitment 2021
भारतीय स्टेट बँक (SBI) कडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदासाठी एकूण 1226 जागांची भरती घेण्यात येत आहे.
भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. भरतीविषयी शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र. CRPD/SBO/2021-22/19
एकूण जागा : 1226 जागा (आरक्षणानुसार जागा खालीलप्रमाणे)
- SC : 158 + 13
- ST : 107 + 52
- OBC : 272 +61
- EWS : 110
- General : 453
पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच बँकेतील दोन वर्षे कामाचा अनुभव
वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2021 रोजी कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 30 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे सूट तसेच OBC साठी ३ वर्षे सूट)
Fee : General/OBC/EWS : 750/- (SC/ST/PWD : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 29 डिसेंबर 2021
0 टिप्पण्या