BSF Bharti 2021 | सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

 BSF Recruitment 2021

BSF कडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार Group C साठी विविध पदाच्या एकूण 72 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरातीमधील 72 जागा आणि त्यासाठी आवश्यक पात्रतेविषयी अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा : 72 जागा

1. असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III)

पदसंख्या : 1 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा

2. हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर)

पदसंख्या : 4 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ITI (कारपेंटर) (c) 03 वर्षे अनुभव

3. हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)

पदसंख्या : 2 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ITI (प्लंबर) (c) 03 वर्षे अनुभव

4. कॉन्स्टेबल (सीवरमॅन)

पदसंख्या : 2 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) अनुभव

5. कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)

पदसंख्या : 24 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (c) 03 वर्षे अनुभव

6. कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)

पदसंख्या : 28 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (c) 03 वर्षे अनुभव

7. कॉन्स्टेबल (लाईनमन)

पदसंख्या : 11 जागा

शैक्षणिक पात्रता : (a) 10वी उत्तीर्ण (b) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (c) 03 वर्षे अनुभव

वरील सर्व पदांसाठी वयाची अट सारखीच असणार आहे.

वयाची अट : 29 डिसेंबर 2021 रोजी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट)

Fee : General/OBC: 100/- (SC/ST/ExSM: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 29 डिसेंबर 2021

जाहिरात पाहा

Apply Online


हे पण वाचा : पोलीस भरती साठी बेस्ट पुस्तकांची यादी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या