IBPS मार्फत PO/MT पदाच्या 4135 जागांसाठी भरती

IBPS PO Bharti 2021

IBPS PO Recruitment 2021 - IBPS PO Bharti 2021

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती पूर्व आणि मुख्य परीक्षा असा दोन टप्प्यात होणार आहे.

या भरतीमध्ये कुठल्याही शाखेतील पदवी असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

तसेच पूर्व परीक्षेसाठी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांनाही यासाठी अर्ज करता येईल.

जाहिराती मधील इतर तपशिल खालीलप्रमाणे.

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 

एकूण जागा : 4135

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee : General/OBC: 850/-, SC/ST/PWD : 175/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 10 नोव्हेंबर 2021

जाहिरात पाहा

Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या