SSC Selection Posts Recruitment 2021
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीमध्ये वेगवेगळ्या वीस पदांसाठी दहावी पासून ते पदवीधर असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. जाहिरातीमधील महत्वाची माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्रमांक : Phase-IX/2021/Selection Posts
पदांची नावे :
- ज्युनियर सीड एनालिस्ट
- गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
- चार्जमन
- सायंटिफिक असिस्टंट
- अकाउंटेंट
- मुख्य लिपिक
- पुनर्वसन समुपदेशक
- स्टाफ कार ड्रायव्हर
- टेक्नीकल सुपरिंटेंडेंट
- संवर्धन सहाय्यक
- ज्युनियर कॉम्प्युटर
- सब एडिटर (हिंदी)
- सब एडिटर (इंग्रजी)
- मल्टी टास्किंग स्टाफ
- सिनियर सायंटिफिक असिस्टंट
- लॅब असिस्टंट
- फील्ड अटेंडंट (MTS)
- ऑफिस अटेंडंट (MTS)
- कँटीन अटेंडंट
- फोटोग्राफर (ग्रेड II)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 ऑक्टोबर 2021
परीक्षा : जानेवारी/फेब्रुवारी 2022
ऑनलाईन फॉर्म भरण्याआधी उमेदवाराने पूर्ण जाहिरात बघून घ्या, यामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत आणि नोकरीचे ठिकाण कोणते हे घ्या जेणेकरून नंतर होणारा नाहक त्रास टाळता येईल.
0 टिप्पण्या