SBI Recruitment 2021
भारतीय स्टेट बँकेमार्फत विविध पदांच्या एकूण 606 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या ठिकाणी तीन वेगवेगळ्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत, खाली जाहिराती आणि पदांविषयी इतर माहिती देण्यात आलेली आहे.
जाहिरात क्र. 15/2021-22
1. मॅनेजर (मार्केटिंग)पदसंख्या : 12 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत
2. डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
पदसंख्या : 26 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत
जाहिरात क्र. 16/2021-22
1. एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे
जाहिरात क्र. 17/2021-22
1. रिलेशनशिप मॅनेजर
पदसंख्या : 314 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे
2. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)
पदसंख्या : 20 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
3. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव
पदसंख्या : 217 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे
4. इन्वेस्टमेंट ऑफिसर
पदसंख्या : 12 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
5. सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
पदसंख्या : 2 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे
6. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
पदसंख्या : 2 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे
वरील तिनही जाहिरातींसाठी परीक्षा फी आणि शेवटची दिनांक सारखीच आहे.
Fee : General/OBC/EWS: ₹750/- (SC/ST/PWD:फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 18 ऑक्टोबर 2021
0 टिप्पण्या