(MAHA TET) शिक्षक पात्रता परीक्षा 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 2021 साठी TET ची जाहिरात देण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांचे D.Ed किंवा B.Ed, B.P.Ed इत्यादी शिक्षण झाले असेल असांसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु झालेले आहेत.
MAHA TET विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहेच, पण अधिक माहितीसाठी आपण मुख्य जाहिरात नक्की वाचावी.
शैक्षणिक पात्रता :
- इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) D.T.ED
- इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed.
Fee :
- फक्त पेपर 1 किंवा पेपर 2
- SC, ST व अपंग : 250/-
- इतर प्रवर्ग : 500/-
- पेपर 1 व पेपर 2 (दोन्ही)
- SC, ST व अपंग : 400/-
- इतर प्रवर्ग : 800/-
फॉर्म भरून झाल्यावर उमेदवारांना परीक्षेसाठी 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत प्रवेशपत्र काढून घेता येतील.
हे पण बघा : MAHA TET Exam 2021 च्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके
परीक्षेची दिनांक : 10 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online
परीक्षेसाठी काही उपयुक्त असी काही पुस्तके खाली दिलेली आहेत, त्यांचा वापर आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी करता येणार आहे त्यामुळे आवश्यक असल्यास ऑर्डर करून घ्या.
0 टिप्पण्या