Thane Mahanagarpalika Bharati 2020
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 2995 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधित जास्त जागा ह्या नर्सिंग साठी आहेत त्यामुळे ANM/GNM केलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरायचे आहेत.
एकूण जागा : 2995
याठिकाणी फक्त दोनच पदांची माहिती देत आहे. वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर इत्यादी पदांच्या माहितीसाठी मुख्य जाहिरात बघावी.
परिचारिका (GNM)
पदसंख्या : 1380 जागा
शैक्षणिक पात्रता : GNM / BSC Nursing आणि 1-2 वर्षे अनुभव
प्रसाविका (ANM)
पदसंख्या : 450 जागा
शैक्षणिक पात्रता : ANM आणि 2-3 वर्षे अनुभव
फी : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2020
0 टिप्पण्या