Facebook Autoplay videos Setting
Socia media मध्ये Facebook ने आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे याचे कारण म्हणजे Facebook वापरणाऱ्यांच्या संख्येतील वाढ. आपणही Facebook चा वापर करत असाल म्हणूनच तर ही पोस्ट वाचत आहात.
इतर गोष्टी न करता आता मुख्य मुद्द्यावर येतो, facebook चा वापर करत असताना आपल्याला एका गोष्टीचा अनुभव नक्कीच आला असेल आणि तो म्हणजे आपला मोबाईल डेटा म्हणजेच नेट लवकर संपणे. याचे कारण म्हणजे facebook मध्ये दिसणारे videos यातील काही videos तर आपल्याला बघायचे सुद्धा नसतात तरीही videos आपोआप चालू होत असल्याने त्यासाठी आपला मोबाईल डेटा खर्च होतो.
परंतु या आपोआप चालू होणाऱ्या videos ना settings मधून बंद करता येऊ शकते. ही settings केल्यानंतर videos आपोआप चालू होणार नाही. Settings करण्यासाठी खालील गोष्टी करा.
- Menu मध्ये जा
- Settings & Privacy निवडा
- Settings निवडा
- Media and Contacts निवडा
- Autoplay मध्ये जा आणि Never Autoplay Videos निवडा
Settings कशी करायची हे बघण्यासाठी आमच्या युट्युब चॅनल वरील खालील video बघा आणि असा इतर videos साठी आमचा युट्युब चॅनल subscribe करा.
2 टिप्पण्या