4G Smartphones | Gaming/Photography साठी चांगले Smartphones

Best 4G Smartphones Under Rs.10,000

मोबाईल च्या या युगात प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आपल्याला बघायला मिळेल आणि नसेल तर तो व्यक्ती घेण्याच्या विचारात असेल. मोबाईल खरेदी करायचा झाल्यास कोणताही व्यक्ती दहा हजार किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार पर्यंतचाच विचार करतो आणि या रेंजमध्ये चांगला मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो. हल्ली games ची ट्रेंड खूप जास्त आहे त्यामुळे मोबाईल घेतला तर PUBG तर चालायलाच हवा. त्यामुळे आम्ही येथे काही Best Smartphones घेऊन आलेलो आहोत ते आपण बघा आणि आवडल्यास किंमत बघा या बटण वर क्लिक करून किंमत बघू शकता किंवा ऑर्डर करू शकता. Best Smartphones Under Rs.10,000 ही यादी आम्ही Amazon वरील ratings च्या आधारावर तयार केलेली आहे.

हे पण बघा : 1000 पेक्षा कमी किंमतीमधील Bluetooth Earphones

Vivo कंपनीचा Vivo U10 या मोबाईल मध्ये Gaming च्या दृष्टीने खूप चांगले फीचर्स देण्यात आलेले आहेत. या फोनमध्ये 5000 mAh ची battery देण्यात आलेली आहे. कंपनी कडून यामध्ये 7 तासापर्यंत PUBG तसेच 12 तासांपर्यंत YouTube बघता येईल असे सांगण्यात आले आहे. सोबतच 18W फास्ट चार्जिंग सुध्दा देण्यात आलेला आहे ज्यामुळे हा मोबाईल 10 मिनिटे चार्जिंग केल्यास 4.5 तासांचा Talk-Time देईल. या मोबाईल मध्ये Safety म्हणून Face Unlock आणि Fingerprint Sensor सुध्दा देण्यात आला आहे. हा मोबाईल Gaming साठी खूप चांगला ठरू शकतो ज्यांना मोबाईल वर games खेळणे आवडते त्यांनी हा मोबाईल नक्की खरेदी करावा. मोबाईलचे फिचर्स खाली बघू शकता.
  • Display : 16.15 (6.25) HD+ Display
  • RAM : 3GB RAM
  • Storage : 32GB
  • Battery : 5000mAh (18W Fast Charging)
  • Rear Camera : 13MP + 8MP + 2MP (AI Triple Camera)

Honor 20i

Honor 20i हा अनेक फिचर्स ने भरलेला असा मोबाईल आहे. यामध्ये आपल्याला मागच्या बाजूला 24 + 8 + 2MP असे तीन कॅमेरा देण्यात आलेले आहेत सोबतच 32MP चा Selfie Camera सुध्दा देण्यात आलेला आहे. चांगल्या camera सोबतच यामध्ये 6.21 इंच Full DH+ Display देण्यात आलेला आहे. मेमरी चा विचार केल्यास यामध्ये आपल्याला 4GB RAM आणि 128GB Internal Storage उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मोबाइल मध्ये इतर फिचर्स चांगले असले तरी आपल्याला battery मात्र 3400mAh एवढीच मिळते.
  • Display : 6.21 Inch (FHD+)
  • RAM : 4GB
  • Storage : 128GB
  • Battery : 3400mAh
  • Rear Camera : 24MP + 8MP + 2MP (AI Triple Camera)
  • Front Camera : 32MP Selfie AI Camera

OPPO A7

या मोबाईल मध्ये आपल्याला 3GB RAM आणि 64GB Storage देण्यात आला आहे. 6.2 इंच HD+ Display असून 4230mAh ची battery देण्यात आली आहे. मागच्या बाजूला 13MP + 2MP असे दोन camera असून selfie साठी 16MP चा camera देण्यात आला आहे. gaming व photography साठी चंगला फोन ठरू शकतो.
  • Display : 6.2 Inch HD+
  • RAM : 3GB
  • Storage : 64GB
  • Battery : 4230mAh
  • Rear Camera : 13MP + 2MP (AI Dual Camera)
  • Front Camera : 16MP

Samsung Galaxy M30 

Samsung नेहमी चांगल्या मोबाईल साठी ओळखली जाणारी कंपनी आहे. Samsung चा Galaxy M30  हा मोबाईल सुध्दा खूप चांगला आहे. यामध्ये 5000mAh ची battery देण्यात आलेली आहे जी खुप कमी मोबाईल मध्ये आपल्याला बघायला मिळते. यामध्ये मागच्या बाजूला 13MP + 5MP + 5MP असे तीन camera Combination बघायला मिळेल सोबतच 16MP चा selfie camera सुद्धा देण्यात आलेला आहे.  मेमरी चा विचार केल्यास 3GB RAM आणि 32GB Internal Storage देण्यात आला आहे. Safety साठी Face Unlock सोबतच Fingerprint Sensor सुध्दा दिलेला आहे. Samsung lovers आणि photography lovers साठी हा फोन खूप चांगला ठरू शकतो.
  • Display : 6.4 Inch FHD+
  • RAM : 3GB
  • Storage : 32GB
  • Battery : 5000mAh
  • Rear Camera : 13MP + 5MP + 5MP (Triple Camera)
  • Front Camera : 16MP

Xiaomi Mi A2

Xiomi कंपनीचा हा मोबाईल फोटो क्लिक करण्यासाठी खूप चांगला आहे तसे या कंपनीचे सर्व मोबाईलची camera quality चांगलीच असते. पण Xiami Mi A2 हा मोबाईल मागच्या बाजूला असलेल्या 12MP + 20MP आणि selfie साठी असलेल्या 20MP या Camera मुळे अधिक आकर्षक बनतो. मध्ये 4GB RAM आणि 64GB Storage देण्यात आलेला असून battery मात्र कमी म्हणजे 3010mAh एवढीच देण्यात आलेली आहे. तरी एकंदरीत हा मोबाईल या किंमतीमध्ये खूप चांगला ठरू शकतो.
  • Display : 5.99 Inch
  • RAM : 4GB
  • Storage : 64GB
  • Battery : 3010mAh
  • Rear Camera : 12MP + 20MP
  • Front Camera : 20MP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या