MSF Bharati 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती | Maha Security Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे 7000 पुरुष सुरक्षा रक्षकांची (Security Guard) कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे व त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 • एकूण जागा : 7000
 • पदाचे नाव : सुरक्षा रक्षक (पुरुष)
 • शैक्षणिक पात्रता : 12वी पास
 • वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (31 जानेवारी 1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान जन्मलेले उमेदवारच पात्र)
 • शारीरिक पात्रता :
  • उंची : 170 से.मी.
  • वजन : 60 कि. ग्रॅ. 
  • छाती : न फुगवता 79 से.मी. व फुगवून ५ से.मी. जास्त
  • शारीरिक चाचणी : 1600 मीटर धावणे (50 गुण)
 • फी : 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2020 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत)
जाहिरात बघा
Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या