MPSC दुय्यम सेवा भरती 2020
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 806 जागांसाठी महारष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे व त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ही परीक्षा 3 मे 2020 रोजी राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येईल.एकूण जागा : 806
- सहाय्यक कक्ष अधिकारी (गट ब)
- पदसंख्या : 67 जागा
- वयोमर्यादा : 01 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
- राज्य कर निरीक्षक (गट ब)
- पदसंख्या : 89 जागा
- वयोमर्यादा : 01 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
- पोलीस उपनिरीक्षक (गट ब)
- पदसंख्या : 650 जागा
- वयोमर्यादा : 01 जून 2020 रोजी 18 ते 31 वर्षे
- शारीरिक पात्रता :
- उंची : पुरुष - 165 सेमी, महिला - 157 सेमी
- छाती : पुरुष - न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेमी जास्त
फी : आमागास : 374/-, मागासवर्गीय व अनाथ : 274/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2020
जाहिरात बघा
Apply Online
0 टिप्पण्या