1000 पेक्षा कमी किंमतीत Bluetooth Earphones


Technology च्या आधुनिक जगात Bluetooth Earphones आणि Headphones ची मागणी खूप जास्त आहे त्याचे कारण असे की Wireless Headphones हे Wire असलेल्या Earphones पेक्षा हाताळण्यासाठी  खूप सोपे असते. परंतु सध्या बाजारात अनेक कंपन्या आणि त्यांचे वेगवेगळे Wireless Earphones उपलब्ध आहेत यामुळे नेमका कोणता Earphone घ्यायचा याचा गोंधळ निर्माण होतो.

Amazon वर Search केल्यास अनेक Wireless Earphones बघायला मिळतील परंतु त्यापैकी कोणता चांगला आणि आपल्या खिशाला परवडेल असा आहे हा गोंधळ निर्माण होतो त्यामुळे हा गोधळ दूर करण्यासाठी या आर्टिकल मध्ये Amazon वरील सर्वाधिक जास्त खरेदी केल्या जाणाऱ्या आणि 1000 रुपये पेक्षा कमी किंमत असलेले काही Wireless earphones येथे देत आहे.
iBall कंपनी कडून हा Earphone बाजारात आणण्यात आलेला आहे. हा वजनाने हलका आणि सोफ्ट मटेरीअलने बनलेला असल्यामुळे वापरताना कानाला त्रास होत नाही. चांगल्या दर्जाचा माईक आणि magnetic earphones यामध्ये असून याची Battery पूर्ण चार्ज केल्यानंतर Full Volume वर 12 तासांपर्यंत चालते असे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच Call आणि आवाज Control करण्यासाठी बटणही देण्यात आलेले आहेत. सोबतच एका वर्षाची Warranty सुध्दा देण्यात आलेली आहे. 

Meya Happy LvL U series OG Bass Bluetooth Wireless Earphones BT 4.2 with Mic

Meya कंपनीच्या या Earphone च्या आवाजाची गुणवत्ता खूप चांगली आहे यामध्ये HD Voice देण्यात आलेला असल्यामुळे आवाजाचा दर्जा उंचावतो. Magnetic earbuds आणि उत्तम डिजाईन यामुळे वापरार्याला वापरताना अडचण येत नाही. यामध्ये call आणि volume control साठी बटण देण्यात आलेले आहेत. Noise cancellation आणि dual microphone असेही फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. 

RL Dhoom D110 Sports Neckband Bluetooth Wireless Earphone with Mic

या earphone मध्ये incoming calls साठी vibration फिचर देण्यात आलेलं असून याची connectivity चांगली आहे त्यामुळे तो कोणत्याही फोन सोबत सहजतेने connect होतो.  याची 110 mAh ची battery असून 10 मिनिटे चार्ज केल्यास 100 मिनिटांपर्यंत playback देईल. battery पूर्ण चार्ज होण्यासाठी दिड तासाचा वेळ घेईल. music, calls आणि volume control करण्यासाठी बटण देण्यात आलेले आहेत सोबतच 1 वर्षाची warranty सुद्धा देण्यात आलेली आहे. 

Clavier Blaze Bluetooth Earphones

Clavier कंपनीच्या या earphone मध्ये 135 mAh ची battery देण्यात आलेली आहे त्यामुळे एकदा Full charge केल्यानंतर याची playback क्षमता 20 तास एवढी होते. नवीन Bluetooth 5.0 असल्यामुळे याची connectivity क्षमता जास्त आहे. कोणत्याही device सोबत पटकन जोडता येतो. Noise cancellation, magnetic earbuds, Call vibration असेही फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. 

iBall EarWear Sporty Wireless Bluetooth Headset with Mic


iBall कंपनीच्या या earphone च्या आवाजाची गुणवत्ता उत्तम आहे. याचे earbuds असा पध्दतीने डिझाईन केलेले आहेत की ज्यामुळे ते कानाला व्यवस्थित फिट बसतात व आपण Gym, Running इत्यादी वेळेसही याचा वापर करू शकतो. यामध्ये 3.5 तासांपर्यंत playback देण्यात आलेला आहे.

वरील earphones आपल्याला ऑर्डर करायचे असतील तर फोटोवर किंवा त्याखाली असलेल्या किंमत बघा या बटणवर क्लिक करा.

हे पण बघा : Gaming साठी Best Smartphones

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या