केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत B.Ed व D.Ed धारकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2020 (CTET July 2020) जाहीर करण्यात आलेली असून त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- शैक्षणिक पात्रता :
- इयत्ता 1 ली ते 5 वी :
- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
- D.Ed किंवा समतुल्य
- इयत्ता 6 वी ते 8 वी :
- 50% गुणांसह पदवीधर
- B.Ed किंवा समतुल्य
- फी :
- General/OBC
- पेपर I किंवा पेपर II : 1000/-
- दोन्ही पेपर (पेपर I व पेपर II) : 1200/-
- SC/ST/PWD
- पेपर I किंवा पेपर II : 500/-
- दोन्ही पेपर (पेपर I व पेपर II) : 1000/-
- परीक्षा दिनांक : 5 जुलै 2020
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2020
- जाहिरात पहा
- ऑनलाइन अर्ज
त्याखाली असणाऱ्या Shop Now वर क्लिक करून ऑनलाईन मागवू शकता.
0 टिप्पण्या